तुला आणि मला तर सगळंच माहीत होत .
वेळेच्या शर्यतीत काही signals ला भेटही झाली .
जेव्हा माझी गाडी तुझ्या गाडी शेजारीच उभी होती .
horn द्यायची इच्छा मनात खूप रेंगाळत होती .
Indicator दोघांचेही चालू होते .
फरक फक्त एवढा वळणं मात्र वेगवेगळी होती .
Signal Green झाला वळणं तर भाग होत.
पण rear mirror मधलं वळणाऱ्या तुझ्या गाडीच ,
चित्र मनाच्या त्या कोपऱ्यात कायमचं ठाण मांडून बसलं .
- शर्वरी
No comments:
Post a Comment